Sunday, May 8, 2022

Jaldan Vidhi Invitation In Marathi

 

Jaldan Vidhi Invitation In Marathi

Jaldan Vidhi Invitation In Marathi
Jaldan Vidhi Invitation In Marathi


---------------------------

जलदान विधी व शोकसभा
मुंबई पोर्ट ट्रस्ट चे कामगार, बहुजन चळवळीतील कार्यकर्ते राजन सखाराम तांबे यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी अल्पश्या आजाराने रविवार दिनांक ०८ डिसेंबर २०१३ रोजी रात्रौ १० वाजता दु;खद निधन झाले.
दिवंगत राजन सखाराम तांबे यांचा जलदान विधी व शोकसभा रविवार दिनांक १५ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी १०.३० वाजता इमारत क्रमांक १६, बी. पी. टी. नवीन वसाहत, नाडकर्णी पार्क, वडाला (पूर्व), मुंबई ४०० ०३७ येथे होणार आहे
-------------------------


*"बौद्धांमध्ये अंधश्रद्धा कुठे आहेत ???*😂
. भटजी गेले..... त्या ठिकाणी केवळ भिख्खु आले.
ब्राम्हण भोजन गेले. भिक्खू भोजन आले.
भटजीला दक्षिणा गेली. भिख्खुंना धम्मदान सुरू झाले.
सत्यनारायण गेले..
परित्राणपाठ आले.
सत्यनारायणातील पाच फळं
परित्राणपाठात आजही कायम राहिली.
श्लोक गेले... गाथा आल्या.
आंब्याच्या पानाचा कळस गेला..
पिंपळाच्या पानाचा आला.
समई --निरांजने गेली ...मेणबत्त्या आल्या.
उंबर,आंबा, वड गेले.... पिंपळ आले.
लाल फेटा गेला. निळा आला.
मंदिरे गेली. विहार आले.
गणपती, ब्रह्मदेव, शंकर.... गेले. बुद्धदेव आले.. बाबासाहेबांना देवत्व दिले गेले.
देव नाकारले पण बुद्धदेव म्हटले गेले. भगवान बुद्ध म्हटले गेले. बुद्धाना, आंबेडकरांना देव केले.
डोक्यात--ऐवजी देव्हाऱ्यात बसवले.
ओंकाराचा अनाहत नाद गेला.. पंचशीलाचे पठण आले.
तिर्थ गेले.. शीलेचे पाणी आले.
"पवित्र" ही संकल्पना कायम राहिली.
रामा, कृष्णा, गणपती गेले. सिद्धार्थ, राहुल, प्रज्ञा, आले.
आत्मा नाकारला. पण विधी सुटला नाही.
तेरवी गेली... जलदान विधी आला.
काळा धागा गेला.. पांढरा धागा आला.
शुभमंगल गेले. मंगल परिणय आले.
हळदी कुंकू... गुलाल गेले.. अष्टगंध / निळ आले.
भगवे किंवा इतर रंग मागे पडले. शुभ्र कपड्याचे महत्त्व वाढले.
मंगळसूत्र टाकताना जीवाची घालमेल घालमेल घालमेल झाली!!!!
स्वर्गवासी /कैलासवासी गेले. बुद्धवासी आले.
श्रीमान गेले.. आयुष्यमान आले.
भूमीपूजन.. गृहप्रवेश पुजापाठ
विधी पुर्वी --आजही कायम राहिले..
हरीपाठ गेला. शांतीपाठ आला.
पोटजाती पाळल्या जातात.. लव मॅरेज वगैरे अपवाद सोडला तर जातीबाहेर आजही लग्न फारसे करत नाहीत..
बौद्ध झालेले धर्मांतरीत लोक हे मातंग 'चर्मकार 'किंवा इतर तत्सम कोणत्याही लोकांशी सोयरीक मुद्दामहूनतरी करत नाहीत.
देव्हारे काढून कपडे ठेवायच्या खिडक्या करायला हव्या होत्या.. परंतु अनेक ठिकाणी देव्हारे काढलेले नाहीत.
कुल दैवतं व इतर देवी देवता (काही वेळा काही ठिकाणी चोरून सुद्धा) आजही पुजल्या
जातात. उतारे उतरवून टाकले जातात.
पुराण पुरुषाचे व वाडवडिलांचे टाक करून गल्लीतून वाजत गाजत आणून देव्हाऱ्यात पुजले जातात.
बुद्ध-आंबेडकर यांच्या बरोबर वाडवडिलांचे फोटो लावून हार घालून नमस्कार करून पूजाअर्चा केली जाते.
......
......
किती बदल झाला ..काय फरक पडला... सुटल्या का अंधश्रद्धा...
(लेखक अज्ञात.)

dashkriya vidhi format in marathi varsha shraddha banner in marathi tervi invitation card in english terava vidhi banner marathi dashkriya vidhi quotes in marathi tervi invitation message
dashkriya vidhi format in marathi dashkriya vidhi invitation in marathi text tervi invitation card in english varsha shraddha banner in marathi terava vidhi banner marathi tervi invitation card in hindi free download dashkriya vidhi quotes in marathi dashkriya vidhi banner psd

No comments:

Post a Comment