Aisarakhe Daivat Sarya Jagatavar Nahi - Marathi Balgeet
Aisarakhe Daivat Sarya Jagatavar Nahi - Marathi Balgeet
![]() |
| Aisarakhe Daivat Sarya Jagatavar Nahi - Marathi Balgeet |
Aisarakhe Daivat Sarya Jagatavar Nahi
Mhanun Shrikarachya Nantar Shikane A, A, I
Mulanno Shikane A, A, I
Tich Vadhavi Ti Sambhali
Ti Kari Seva Tin Trikali
Devanantar Namavi Mastak Aichya Payi
Kausalyevin RAM N Jhala
Devakipoti Krishn Janmala
Shivarayache Charitr Ghadavi May Jijabai
Nakos Visaru Rin Aiche
Svarup Mauli Punyaiche
Thor Purush Tu Tharun Tiyecha Hoi Utarai
==
आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई
तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी
कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई
नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई
Sarkhe daivat sarya in english
Sarkhe daivat sarya son
आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही अलंकार ओळखा
"आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही" या ओळीत उपमा अलंकार (किंवा काही संदर्भात अनन्वय अलंकार) आहे.
स्पष्टीकरण:येथे आईची (उपमेय) तुलना दैवताशी (उपमान) केली आहे आणि 'सारखे' हा साम्यदर्शक शब्द वापरला आहे, म्हणून उपमा अलंकार होतो.आईच्या तुलनेला जगात दुसरी कोणतीही उपमा नाही, असा अर्थ घेतल्यास अनन्वय अलंकार होतो.
आई सारखे दैवत lyrics
आई सारखे दैवत नाही निबंध मराठी
आई सारखे दैवत नाही कल्पना विस्तार
Suman kalyanpur aaie sarakhe daivat

No comments:
Post a Comment