डॉक्टर लि वेनलियांग, चीन मधील सुप्रसिद्ध डॉक्टर ज्यांनी करोना व्हायरस विषयी सत्य जगास सांगितले म्हणून त्यांना शिक्षा झाली, त्यांनी कोविड-19 वायरस वर रिसर्च करताना जे केस पेपर्स पुढील रिसर्च साठी फाईल केलेले आहेत त्यामध्ये या विषाणूवर उपचार सांगितलेले आहेत.
मिथिलेक्सन्थाईन थिआओब्रोमाईन आणि थिओफिलाईन methylxanthine theobromine theophylline हे केमिकल कंपाउंड मानवी शरीरामध्ये उत्तेजना तयार करू शकतात. ज्यामुळे हे विषाणू आपल्या शरीरातून काढून टाकण्यासाठी मदत होते. सरासरी व्यवस्थित प्रतिकारशक्ती असलेल्या माणसाच्या शरीरातून हे विषाणू या केमिकल्स च्या मदतीने काढून टाकता येतात.
याहीपुढे जाऊन सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे केमिकल्स, ज्यांचा उच्चार इतका अवघड आहे आणि चायनीज लोकांना समजण्यासाठी अवघड आहेत याला भारतामध्ये चहा असे म्हणतात. होय. आपला रोजचा चहा.
यामध्ये अलरेडी हे सर्व केमिकल्स उपलब्ध आहेत ज्या मधील मिथिलेक्सन्थाईन शरीरातील कॅफीन उत्तेजित करतो. चहा मध्ये दुसरे थिआओब्रोमाईन आणि थिओफिलाईन सारखे दोन कंपाऊंड आहेत ते चहा वनस्पती तिच्यावर हल्ला करणारे जंतू आणि इतर प्राणी यांना दूर ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या निर्मिती करते.
कोणाला हे समजले असते की हे सर्व चहामध्ये उपलब्ध आहेत व हे या विषाणूंचा प्रतिकार करू शकतात आणि हेच कारण आहे की चीनमधील भरपूर सारे पेशंट बरे होत आहेत. चायना मधील दवाखान्यातील कर्मचारी एक औषध म्हणून अशा रोग्यांना दिवसातून तीन वेळा चहा देत आहे. यामुळे या सर्व महामारी चे केंद्रस्थान असलेले शहर वुहान येथे लोक बरे होत आहेत आणि येथील विषाणूचा प्रसार जवळजवळ संपूर्ण थांबला आहे.
कृपया हा मेसेज आपले मित्र आपल्या कुटुंबासोबत आणि इतरांसोबत शेअर करून चहा मधील या गुणधर्माची ओळख सर्वास करून द्यावी.
pine needle tea for coronavirus
tea for coronavirus cnn news
methylxanthine theobromine theophylline

No comments:
Post a Comment