INDIAN CULTURAL VALUES AND THEIR IMPORTANCE

एक जण म्हटला-आपण मंदिराला देणगी न देता हॉस्पिटल्स उभारावी आणि पुढच्या पिढीला हेच सांगावे.
त्याला उत्तर:-

इटली मध्ये दुसऱ्या नंबरची आरोग्य सेवा आहे असं म्हणतात

अमेरिकेत पैसा/ हॉस्पिटलची काय कमी आहे ?

तेथील साथ जी भारता बरोबरच सुरु झाली ( 30 जानेवारी च्या आसपास) तरी तेथे प्रचंड संक्रमण का झाले मग? आणि आपल्याकडे का कंट्रोल मध्ये आहे ?

हॉस्पिटल / शाळा  हव्यातच पण...पण, धर्म आणि संस्कृतिचा बळी देऊन कदापि नाही 🙏

पुढच्या पिढीला भारतीय संस्कृति, सनातन धर्म हात जोडून सांगा

 आम्ही वेडे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करुन स्वतःच्या देशाला, धर्म-संस्कृतिला नावे ठेवणारे 😢

 👉🏻 हात जोडून अभिवादन करणे आज जगाने स्विकारले आहे

👉🏻 आपल्याकडे १४ दिवसाचे सूतक हे quarantine सारखेच !

👉🏻 बाळ-बाळांतीणीला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून १० दिवसाची वृध्दी पाळणे !

👉🏻 जुन्या काळात स्त्रीयांना आराम नसायचा, तो मिळावाच  म्हणून ४ दिवसाचे रजोधर्म पालन, self quarentine !

👉🏻 साप शेतकऱ्याचा मित्र उंदीर खाणारा, म्हणून सापाची पुजा नागपंचमीला ! # कृतज्ञता

👉🏻 जे दिवे वर्षभर प्रकाश देतात त्यांची एका दिवशी पुजा "दिप धुती अमावस्या ! # कृतज्ञता

👉🏻 नद्या ह्या सर्व सजीवांसाठी आवश्यक, त्या दूषित होऊ नयेत म्हणून नद्यानां मातेची पदवी, पावित्र्य जपावे म्हणून ! लग्नाच्या मंगळाष्टकात त्यांचा आवर्जुन उल्लेख आयुष्यभर लक्षात राहावा म्हणून-गंगा सिंधु गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेंद्र तनया ! # कृतज्ञता

👉🏻 वटपोर्णिमा / तुळस- झाडांचं महात्म्य समजावे म्हणून वट पुजा, त्यातुन पडणारे पाणी मातीला सुपिक करते, वड़ाखालची माती शेतकऱ्याला खतासारखी, तुलसी पुजन ! # कृतज्ञता

👉🏻 गोमाता- आईचे दूध दोन वर्ष पितो, पण गाईचे आयुष्यभर, म्हणून तीला मातेचा दर्जा ! तिचे शेण/गोमूत्र कृषिप्रधान भारतात बहुमोल खत शिवाय ती शेतात कष्ट करणारे बैल देणारी, म्हणून दिवाळीची सुरुवात गाय-वासराच्या पुजनाने-वसुबारस # कृतज्ञता

👉🏻पोळा- बैल आमच्या बापासारखा आमच्यासाठी शेतात राबतो, कृषिप्रधान भारताचा कणा, म्हणून पोळ्याला त्याचे पूजन # कृतज्ञता

👉🏻होळी/ धुलिवंदन- जीवनातल्या टाकाऊ गोष्टी सोडा-जाळा हे सुचवणारा सण, वसंताच्या आगमनाला सृष्टीला नवचैतन्य येते, नवी पालवी फुटते, निसर्ग रंगाची उधळण करतो, म्हणून धुलिवंदनाचा सण सर्व भेद नष्ट करुन रंगात रंगवणारा # कृतज्ञता

👉🏻 चांद्र मास पण सौर वर्ष- आपले महिने चंद्रगतीवर आधारीत २८/२९ दिवसाचे, म्हणून वर्षाचे दिवस कमी कमी होतात, या कारणाने परत गणना मूळ पदावर यावी म्हणून दर तीन वर्षानी धोंड्याचा महिना-पुरुषोत्तम मास, किती वैज्ञानिक !!!

खूप कांही सांगण्यासारखे आहे, काय म्हणून सांगावे ? विज्ञाच्या कसोटीवर घासता येणारा हा सनातन धर्म आहे, ऋषि-मुनींनी निर्माण केलेली संस्कृति आहे ही !
आज कोरोनाच्या साथीत सर्व जग आपल्या प्रथा पाळत आहे # प्रेत-दहन !

म्हणून पुढच्या पिढीला हे शिकवा-डोळस पणाने संस्कृतिकडे पाहा, अभिमान बाळगा भारतीय असल्याचा आ णि आपल्या देव-देश-धर्माचा !!!


importance of indian culture
indian cultural values and their importance

indian culture values

importance of indian culture and values

indian culture and heritage

indian culture and tradition essay

indian culture facts

indian culture for kids

indian culture ppt

No comments:

Post a Comment