तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके - Tulsi Vivah Mangalashtak In Marathi

 स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||

लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |

ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||


गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।

क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।

पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।


लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।

गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।

अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।


राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।

आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।

रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।


लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।

रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।

दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।

धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।


लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।

सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।

गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।


विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।

सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।

रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।

तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।


आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।

गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।

दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।

वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।


Tulsi Vivah 2021 Wishes in Marathi : तुळशी विवाहानिमित्त काही हटके Messages, Wishes, Whatsapp Status, SMS, Charolya पाठवून सणाचा आनंद द्विगुणीत करा…

दिवाळी संपली तरी आनंदव्रताची सांगता होत नसते. कारण दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवानंतर सर्वाना प्रतिक्षा असते ती तुळशीच्या लग्नाची…गेली दोन वर्षे सण-उत्सवाचा उत्साह आवरता घ्यावा लागला होता. यंदाही राज्यावरचं करोना संकट शमलेलं नाही. म्हणूनच सोशल मीडियाच्या माध्यमतून तुमच्या नातेवाईकांना, जवळच्या मित्र-मैत्रिणींनी काही हटके शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही यंदाचा तुळशी विवाह साजरा करू शकता. नक्की शेअर करा.


Tulsi-Vivah-2021-Wishes-in-Marathi

दिवाळी संपली तरी आनंदव्रताची सांगता होत नसते. कारण दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवानंतर सर्वाना प्रतिक्षा असते ती तुळशीच्या लग्नाची…आनंदाचे कवडसे तुळशी विवाहापर्यंत बागडत राहतात. घरात तुळशीच्या लग्नाने एका वेगळ्याच चैतन्याची अनुभूती येते आणि अवतरणा-या आल्हाददायक थंडीची साथ मिळून वेगळीच रम्यता सर्वदूर पसरते. कन्ये स्वरूपात तुळशीचं साक्षात श्रीकृष्णाशी विवाह लावून देताना कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहात नाही. घराप्रमाणेच सार्वजनिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी अगदी दिवाळीपासूनच तयारीला लागतात. पण गेली दोन वर्षे कोणतेच सण-उत्सवाच्या उत्साहाला थोडं आवरतं घ्यावं लागलं होतं. यंदाच्या वर्षी सुद्धा करोनाचं सावट अजुन काही शमलेलं नाही. म्हणून आधीसारखं उत्सवीरूपात तुळशी विवाह साजरा करणं अवघड असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, जवळच्या मित्र-मैत्रिणींनी व्हॉट्सअॅपवरून तुळशी विवाहाचे शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही हा सण साजरा करू शकता. त्यासाठीच घेऊन आलोय काही हटके तुळशी विवाहाच्या शुभेच्छा संदेश, व्हॉट्सअॅप स्टेटस, चारोळ्या…नक्की शेअर करा.


Tulsi Vivah Wishes In Marathi | तुळशी विवाह शुभेच्छा

अंगणात तुळस आणि शिखरावर कळस,

हिच आहे महाराष्ट्राची ओळख..

कपाळी कुंकु आणि डोक्यावर पदर,

हिच आहे सौभाग्याची ओळख..

माणसात जपतो माणुसकी

नात्यात जपतो नाती

हिच आमची ओळख…

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!


सॉरी Friends, I Am Very सॉरी..!! लग्न इतक्या गडबडीत ठरलं, आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!! त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय, ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत पत्रिका पोहचो न पोहचो तरी हेच निमंत्रण समजुन तुम्ही या…. लग्नाची तारीख आहे १५ नोव्हेंबर २०२१, संध्याकाळीः ७.२० वा.. . . . . आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!!


आज सजली तुळस शालु हिरवा नेसून,

कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान..

अंगणात उभारला आज विवाह मंडप,

ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..

मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी

आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी..

आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर,

पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर…

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!


ऊसाचे मांडव सजवूया आपण,

विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,

तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल,

मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.

तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!


शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी

मंजिरीची बहू आवड कमळारमणासी

तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी

विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी

??तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!??


सर्वात सुंदर तो नजारा असेल,

जेव्हा भिंतींवर दिव्यांची माळ असेल,

प्रत्येक अंगणात तुळस विराजमान होईल,

जेव्हा तुळशीचा विवाह होईल.

तुळशी विवाहाच्या खूप सा-या शुभेच्छा


तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान

उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन

आणि राखूया तिचा मान

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा


तुळशीविना घराला घरपण नाही

तुळशीविना अंगणाला शोभा नाही

जिच्या असण्याने सर्वांना

मिळते ऑक्सिजन

त्या तुळशीचा विवाह

साजरा करुया सर्वजण

??तुळशी विवाहाच्या

हार्दिक शुभेच्छा!??


नमस्तुलसि कल्याणी

नमो विष्णुप्रिये शुभे

नमो मोक्षप्रदे देवी

नम: सम्तप्रदायिके

??तुलसी विवाहाच्या

शुभेच्छा!??


ज्या अंगणात तुळस आहे,

ती तुळस खूप महान आहे,

ज्या घरात असते ही तुळस,

ते घर स्वर्गसमान आहे.

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा


आनंदाचे, मांगल्याचे पावन

पर्व तुळशी विवाहाचे

??तुळशी विवाहाच्या

मंगलमयी शुभेच्छा!??


तुळशीविना ज्याचे घर

ते तव जाणावे अघोर

??तुळशीच्या लग्नाचा

हार्दिक शुभेच्छा!??


??सारे आप्तेष्ट,

मित्रमंडळी झाली मग्न

कारण सर्व मिळून

साजरे करणार तुळशीचे लग्न

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!??


ज्या अंगणात तुळस आहे,

तिथे देवी-देवतांचा वास आहे,

ज्या घरात ही तुळस आहे

ते घर स्वर्गासमान आहे,

??तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!?


आज आनंदी आनंद झाला

तुळशी विवाहाचा

दिन हा जवळ आला

??तुळशी विवाहाच्या

हार्दिक शुभेच्छा!??


Tulsi Vivah Charolya | तुळशी विवाह चारोळ्या

अंगणात उभारला विवाहमंडप

त्यात सजली उस आणि

झेंडुच्या फुलांची आरास

तुळशी विवाह साजरी करुया आपण

कारण आज आहे

??तुळशी विवाहाचा दिवस!??


दिवस उजाडला तुळशी विवाहाचा

आनंदाचा आणि मांगल्याचा

तुम्हा सगळ्यांना तुळशीच्या

??लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!


चला वाटूया पेढे आणि गाऊया

मंगलमयी मंगलाष्टके

कारण आज आहे आपल्या

लाडक्या तुळशीचे लग्न

??तुळशी विवाहाच्या

हार्दिक शुभेच्छा!??


तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान

उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन

आणि राखूया तिचा मान

???तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा


शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी

मंजिरीची बहू आवड कमळारमणासी

तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी

विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी

???तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!???


आणखी वाचा : Tulsi Vivah 2021 Vidhi and Muhurt: जाणून घ्या तुळशी विवाहाची सोपी पद्धत, संपूर्ण विधी, विवाह मुहूर्त


Tulsi Vivah Status In Marathi | तुळशी विवाह स्टेटस

तुळस लावली अंगणी

आज आहे तिचा विवाह

येताय ना लग्नाला,

आज आहे फक्त आनंदी आनंद

??तुळशी विवाहाच्या

शुभेच्छा!??


हळद लागली, तुळस सजली

विवाहासाठी तयार झाली,

??तुळशी विवाहाच्या

हार्दिक शुभेच्छा!??


सॉरी Friends,

I Am Very सॉरी..!!

लग्न इतक्या गडबडीत ठरलं,

आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!

त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,

ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत

पत्रिका पोहचो न पोहचो तरी

हेच निमंत्रण समजुन तुम्ही या..

लग्नाची तारीख 15-11-2021 आहे, संध्याकाळीः 7:30 वा…


तुळशीविना ज्याचे घर

ते तव जाणावे अघोर

???तुळशीच्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!???


हळद लागली, तुळस सजली

विवाहासाठी तयार झाली,

???तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!???


थोड्याचा वेळात कृष्णाच्या आणि तुळशीच्या लग्नाला सुरूवात होत आहे… तरी तुळशीच्या मामा-मामीने….ऊसाच्या मंडपात तुळशीला घेऊन हजर रहावे…तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!


???आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!???


आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हां..

लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे…


सारे आप्तेष्ट,

मित्रमंडळी झाली मग्न

कारण सर्व मिळून

साजरे करणार तुळशीचे लग्न

???तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!???

शुभ सकाळ शुभ दिवस

???तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!???


तदेव लग्नं सुदिनं तदेव

ताराबलं चन्द्रबलं तदेव ।

विद्याबलं दैवबलं तदेव

लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!


================================


।। तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके ।।

।। तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके ।।


स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||

लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |

ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मङ्गलं || १ ||


गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।

क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।

पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।


लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।

गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।

अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।


राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।

आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।

रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।


लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।

रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।

दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।

धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।


लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।

सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।

गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।


विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।

सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।

रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।

तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।


आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।

गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।

दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।

वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

marathi mangalashtak lyrics

mangalashtak lyrics in marathi pdf

mangalashtak meaning in marathi

mangalashtak jain stotra

mangalashtak lyrics in english

lyrics

tulsi vivah mangalashtak in marathi pdf

tulsi vivah mangalashtak pdf download

tulsi vivah mangalashtak in marathi mp3 download

tulsi vivah mangalashtak mp3 free download

mangalashtak stotra marathi

tulsi mangalashtak in marathi

tulsi vivah mangalashtak audio download

mangalashtak mp3 download pagalworld

tulsi vivah mangalashtak

tulsi vivah mangalashtak marathi

tulsi vivah mangalashtak in marathi pdf

tulsi vivah mangalashtak download

tulsi vivah mangalashtak lyrics in marathi

tulsi vivah mangalashtak marathi mp3 download

tulsi vivah mangalashtak download in marathi

tulsi vivah mangalashtak song

tulsi vivah mangalashtak pdf

tulsi vivah mangalashtak lyrics in marathi pdf

marathi mangalashtak lyrics

tulsi vivah mangalashtak download

mangalashtak meaning in marathi

mangalashtak com login

mangalashtak hindi lyrics

mangalashtak gujarati

marathi mangalashtak mp3 download pagalworld

tulsi vivah mangalashtak pdf

तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी mp3

तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी mp3 download

तुलसी विवाह मंगलाष्टक mp3 download

तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी song

तुलसी विवाह मंगलाष्टक pdf

शुभ विवाह मंगलाष्टक मराठी pdf

शुभ विवाह मंगलाष्टक मराठी pdf

शुभ विवाह मंगलाष्टक lyrics

मंगलाष्टक स्तोत्र pdf

गंगा सिंधु मंगलाष्टक

तुलसी विवाह मंगलाष्टक mp3 download

तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी download

तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी

लग्नातील मंगलाष्टके lyrics

आली लग्न घटी

तुलसी विवाह मंगलाष्टक pdf

तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी mp3

तुलसी विवाह मंगलाष्टक मराठी download


तुळशीचे लग्न कसे करावे / तुळशी विवाह सर्व माहिती मराठी

तुळशीचे लग्न / तुळशी विवाह व तुळशी मंगलाष्टक सर्व माहिती (tulashi che lagn) >> हिंदू सणा मध्ये सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. वर्षातून एकदा येणारा हा सण बरेच दिवस असतो.अगदी धनत्रयोदशी पासून सुरू होऊन तुळशीचे लग्न होई पर्यंत चालणारा हा सण. याच दिवाळीतील शेवटच्या आणि महत्वाच्या तुळशीच्या लग्ना विषयी माहिती आपण ह्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.


Table of Contents

तुळशीचे लग्न कसे करावे / तुळशी विवाह व तुळशी मंगलाष्टक सह सर्व माहिती (Tulashi Che Lagn)

तुळशीच्या लग्ना विषयी प्रसिद्ध अख्यायिका (Tulashi Lagn Story)

तुळशीचे लग्न कसे करावे / तुळशी विवाह विधी व माहिती (Tulashi Lagn Information)

तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके / तुळशी विवाह मंगलाष्टक (Tulashi Lagn Mangal Ashtak)

तात्पर्य

तुळशीचे लग्न कसे करावे ? / तुळशीचे लग्न कसे लावतात ?

तुळशीचे लग्न कसे करावे / तुळशी विवाह व तुळशी मंगलाष्टक सह सर्व माहिती (Tulashi Che Lagn)

दिवाळी ही खर्‍या अर्थाने संपते ती तुळशीचे लग्न झाल्यावर. शुभंकर पावलांनी येणारी दिवाळी सुखाचा रेशीम धागा आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्याला जोडून जाते. दिवाळी सारखे सण, दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी सामान्य माणसाची होणारी धावपळ आणि दगदग यातून आपल्याला आराम तर देतातच पण हे सण मनाला उभारी देखील देऊन जातात. त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा ,असा संदेश देणार्‍या या सणाची सांगता होते ती तुळशीचे लग्न लाऊन. तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत केले जातात.


चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया तुळशीचे लग्न व मंगलाष्टक यांची माहिती.


Planter stand / kundi stand/ pot stand / gamla stand/ कुंडी स्टँड 

तुळशीच्या लग्ना विषयी प्रसिद्ध अख्यायिका (Tulashi Lagn Story)

कनक नावाचा एक राजा होता. त्या राज्याला नवसाने एक मुलगी झाली होती तिचे नाव किशोरी होते. ज्या वेळेस किशोरी ची पत्रिका राजाने ज्योतिषाला दाखवली, ज्योतिषांनी सांगितले की जो किशोरी सोबत विवाह करेल व शारीरिक संबंध ठेवेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. हे एकूण राजाला धक्काच बसला. हे ऐकल्या पासून राजा दुखी झाला होता,याच दरम्यान राजाला एका ब्राह्मणाने ह्या पासून वाचण्यासाठी एक उपाय सांगितला. तो उपाय असा होता की, किशोरीने दासशाक्षरी विष्णू मंत्राचा जप करावा व तुळशीची पूजा करावी. तसेच कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे वृत्त त्यांनी सांगितले. राजाची मुलगी किशोरीही त्याच प्रमाणे करू लागली.


एकदा एका गंधयाने किशोरी ला पाहिले व तो किशोरी वर मोहित झाला. माळिनीच्या मदतीने त्या गंधयाने स्त्री वेश घेतला व त्या माळिनीबरोबर तो किशोरी कडे आला. माळीन त्या स्री वेशातील गंधयाला घेऊन किशोरी कडे आली व तिने किशोरीला संगितले ही माझी मुलगी आहे व फुलाची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईन. त्या दिवसांनंतर गंधी किशोरीकडे दासी बनून राहू लागला.


याच दरम्यान कांची नगरीतील कांची नामक राजाचा पुत्र मुकुंद हा देखील किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याचा उपासक होता. एक रात्र सूर्याने मुकुंद च्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला व सांगितले, तु किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्यालाच म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल व किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज करून मरून जाईल. सूर्याने किशोरीच्या वडिलांना देखील दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली.


गंधयाला हे सर्व कळले व तो खूप दुखी झाला. त्यांनी ठरवले की किशोरी लग्न मंडपात जाण्याआधी  तिचा सोबत आपल्या प्रेमा बद्दल बोलायचे. त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडाडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली. तिला पाहून गंधयाने तिच्या सोबत बोलण्याआधी तिचा हात धरला व त्याक्षणी गंधयाच्या डोक्यावर वीज कोसळली व त्याचा मृत्यू झाला. नंतर राजपुत्र मुकुंद यांच्याशी किशोरीचा विवाह संपन्न झाला. ब्राह्मणाने सांगितलेल्या व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले होते.


तुलसी व्रत हे एक काम व्रत आहे. तुलसी विवाह करणे हा या व्रताचा भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लागते .


तुळशीचे लग्न कसे करावे / तुळशी विवाह विधी व माहिती (Tulashi Lagn Information)

तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी जी एकादशीपासून करायचा पूजोत्सव अशी प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते .


तुळशीचे लग्न / तुळशी विवाह 

तुळशी विवाह

हिंदू धर्मा मध्ये तुळशीला पाप – नाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही  भारताच्या सर्व प्रांतात व सर्व प्रदेशात उगवणारी वनस्पती आहे. बहुतांश हिंदू कुटुंबीयांच्या घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णू चा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाहाचे एक व्रत मांडले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.


घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची / तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात व तिला छान असे सजवितात. त्यावर बोर – चिंच – आवळा – कृष्णदेव – सावळा असे लिहितात. तुळशी जवळ बोर चिंच आवळा सितापळ कांदयाची पात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.


तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके / तुळशी विवाह मंगलाष्टक (Tulashi Lagn Mangal Ashtak)

स्वस्ति श्री गणनायक गजमुख ,मोरेश्वरह सिद्धीदं । बलाळो मुरुड विनायकमह चिंतामणी स्थेवर ॥ लेण्याद्री घरी गिरिजात्मक सुरुवरदं ,विघ्नेश्रम ओझरम । ग्रामे रांजन संस्थितम गणपति कुर्यात सदा मंगलम ॥१॥


गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महिंद्रतनया शर्मनवती वेदिका । क्षिप्रा वेदवती महासुर नदी ,ख्याता गया गंडकी | पूर्णा पूर्ण जलै समुद्र सरिता ,कुर्यात सदा मंगलम  ॥२॥


गाव कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना | सप्त मुखाोविषम हरि शंखोमृतम चांबुधे।रत्नानिह चतुर्दश प्रतिदिनम कुर्यात सदा मंगलम  ॥३॥


राजा भीमक रुखिणिस नयनी, देखोनी चिंता करी। ही कन्या सगुणा वरा नपवरा, कवणासि देईजे॥ आता एक विचार कृष्णा नवरा त्याशी समर्पू म्हणे। रुखमी पुत्र वडील त्यासी पुसणे, कुर्यात सदा मंगलम ॥४॥


लक्ष्मी कौस्तुभ पांचजनय धनु हे अंगीकारी श्रीहरी । रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ॥ दैत्या प्राप्ती सुरा विधू विष हरा.उच्चै श्रवा भास्करा । धनु वैद्य वधू वराशि चवदा , कुर्यात सदा मंगलम .॥५॥


तात्पर्य

आपण जे काही सण साजरे करतो ते का करतात यांसंधर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. यातील्च एक अतिशय आगळा वेगळा असा आपला दरवर्षी न चुकता आपण पार पाडतो तो विधी म्हणजे तुळशीचे लग्न. तर मंडळी या लग्नाचा विधी काय व लग्न कसे लावावे याची सर्व माहिती देणारा हा लेख असून तुम्हाला याची नक्कीच मदत होईल.


तुळशीचे लग्न कसे करावे ? / तुळशीचे लग्न कसे लावतात ?

तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात व तिला छान असे सजवितात. त्यावर बोर – चिंच – आवळा – कृष्णदेव – सावळा असे लिहितात. तुळशी जवळ बोर चिंच आवळा सितापळ कांदयाची पात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून तुळशीचे लग्न लावतात.

No comments:

Post a Comment