Saturday, March 28, 2020

Bastard China is enemy to all developed countries

--------------------------------------
भारताचाच नव्हे, तर सर्वच प्रगत राष्ट्रांचा घातक शत्रू -
--- हरामखोर चीन
----------------------------------------

पिचक्या डोळ्यांनी "हिंदी चिनी भाई भाई" घोषणा देणाऱ्या चीनने आपल्यावर अतिविश्वास ठेवणाऱ्या भारतीय पंतप्रधान पं. नेहरूंचा कसा विश्वासघात केला होता, आणि भारताच्या पाठीत कसा खंजीर खुपसला होता, याची जाणीव व वेदना प्रत्येक भारतीयाला आजही आहे. दुर्दैवाने, त्यानंतरही भारताने चिरकुट पाकिस्तानलाच शत्रू मानत वाटचाल केली. चीनची दहशत मोडून काढण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची वेळ यावी लागली.

नरेंद्र मोदींच्या काळात भारताचा प्रभाव जगात वाढत गेला. मुख्यतः चीनचे दोन शत्रू भारत आणि अमेरिका चांगले  मित्र झाले. चीनच्या आंतरराष्ट्रीय सामरिक षडयंत्राना भारताने मोडता घातला. यामध्ये अरुणाचल प्रदेशातली घुसखोरी असेल, श्रीलंका, बांगलादेश अशा छोट्या देशांना अंकित करून सामुद्रिक ताकद वाढवण्याचे चीनचे कारस्थान असेल, चीनची शस्त्रवाहतूक करणारी बोट गुजरात बंदरात ताब्यात घेण्याची भारताची साहसी कृती असेल, दलाई लामाना संपवुन तिबेट हडपण्याची योजना उधळण्याची भारताची हिंमत असेल, या प्रत्येक ठिकाणी भारताने चीनला मात दिली. चीनच्या महत्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड योजनेला सुद्धा भारताने ब्रेक लावला.भारताने प्रथमच या काळात पाकिस्तान नव्हे, तर चीन आपला शत्रू मानून आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा बऱ्यापैकी यशस्वी पल्ला गाठला. पाकिस्तानला कधी उडवून लावले हे पाकला स्वतःलाही कळले नाही.

धूर्त चीनच्या एक गोष्ट लक्षात आली, की नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारताला युद्धात रोखणे कठीण आहे. पण भारताला रोखल्याशिवाय महासत्तेच्या मार्गातली त्याची अडचणदेखील दूर होणार नव्हती, हे तेवढेच सत्य होते.

समोरासमोर युद्ध कोणालाच परवडणारे नव्हते. स्ट्रॅटेजीकल युद्धात भारत आपले आंतरराष्ट्रीय वर्तुळ विस्तारत बाजी मारत होता. भारताच्या पायात अडकवायला पाकिस्तानचा खोडा पण आता बिनकामाचा झाला होता. दुसरीकडे अमेरिकेने व्यापारी क्षेत्रात दबाव आणत चीनला चाप लावला होता. ब्रिटनकडून मुक्त झालेल्या हाँगकाँगला तिथे स्वायत्तता हवी होती. चीनच्या दादागिरीविरोधात तिकडे मोठे आंदोलन सुरू झालं होतं..

आणि मग अखेर चीनने निर्णायक युद्ध सुरू केलं. यावेळी प्रथमच त्याने जैविक अस्त्राचा वापर केला. अगदी निच्चड धुर्ततेने आपल्याच देशाच्या एका प्रांतातून तो केला आणि कोरोना व्हायरसने चीनमध्ये घातलेल्या हैदोसाच्या, मृत्यूच्या थैमानाच्या बातम्या, व्हिडीओ जाणीवपूर्वक प्रसिद्ध होऊ लागल्या.

सर्व जगाचे लक्ष त्याकडे सहानुभूतीपूर्वक लागले असताना अनेरीकेने हि चीनची हलकट चाल असल्याचे खळबळजनक विधान केले. वास्तविक अमेरिका हा काही पोरकट देश नाही, महासत्ता आहे. त्यामुळे या विधानामागे काहीतरी तथ्य निश्चितच होते.

आणि अखेर, चीनच्या पोलादी भिंतीतुनही त्याचा हलकट चेहरा उघड झाला.  आपली रेषा वाढवताना दुसऱ्याची रेषा पुसण्याची नीच योजना उघड झाली. महासत्तेच्या सदऱ्याला पापाची लागलेली ठिगळे उघडी पडली.

चीनचे वैशिष्टय म्हणजे त्यांच्या कारभाराभोवती असलेला हुकूमशाही राजवटीचा पोलादी पडदा! त्या आडच्या जगात नेहमीच काहीतरी भयानक घडत असते, पण सहसा समोर येत नाही. प्रसार व प्रचार माध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वकाही सरकारच्या मुठीत! कारभारात कुठेही दयामाया नाही. आंदोलने मोडून काढताना चीन नेहमीच निर्दयी होतो. आपल्या कोणत्याही योजनेच्या आड येणाऱ्याना संपवण्यात हयगय केली जात नाही. मग ते कोवळे विद्यार्थी असोत, कामगार असोत किंवा परधर्मीय आंदोलक, इथे सर्रास गोळ्या घालूनच संपवले जातात.

पण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी काही पुसट पुसट रेषांवरून चित्र समोर येतेच.

वुहान प्रांतात कोरोनाने थैमान घातलं आणि पुसट रेषातून स्पष्ट सत्य समोर आलंच.

हि चित्तरकथा सुरु झाली चीनच्या अतिशय सुंदर व प्रगत अशा वुहान शहरामध्ये! इथे वुहान इस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी हि संस्था आहे. ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषाणूंवर संशोधन होते. साधारणत: १५०० वेगवेगळे व्हायरस ह्या संस्थेमध्ये संवर्धित करून ठेवले आहेत.

कोरोनाचा सर्वप्रथम फैलाव झाला तो याच अत्याधुनिक शहरातून! व्हायरल इन्फेक्शन व्हावे अशी जराही अस्वच्छता इथे नाही. बरे, चायनिज लोकांच्या आहारामुळे तो झाला असेल, तर तो आहार पिढ्यानपिढ्या तसाच आहे. मग आताच ....???

इथून सुरु होते पोलादी पडद्याआडची आसुरी करणी! काही वर्षापूर्वी संशोधित झालेला कोरोना विषाणू ज्याबद्दल अनेकांना माहिती होती. पण अचानक एक डॉक्टर या व्हायरसचे संकट फैलावणार असे सांगून इतर डॉक्टरांना सावध करतो. त्या डॉक्टरला अटक होते. त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की असा कोणताही व्हायरस नाही, तो गैरसमज होता आणि ह्यापुढे मी अशा अफवा पसरवणार नाही. प्रकरण दाबलं जातं. पुढे कोरोना वुहानमध्ये अक्षरश: मृत्यूचे थैमान घालतो. त्यात "तो" डॉक्टरही कोरोनामुळे मरतो. पुढे हा व्हायरस तिथून इटली युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरतो.

पण....  चीनची राजधानी बीजिंग व समृद्ध अतिप्रगत शहर शांघाय मात्र यातून सहीसलामत सुटतं. अचानक चीनमध्ये हि साथ आटोक्यात येते आणि ती पसरते इटली, स्पेन, युरोप पासून अमेरिकेपर्यन्त! इकडे भारतात, त्यातही भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई-महाराष्ट्रात!

इतर देशांप्रमाणे भारतात देखील संपुर्ण लॉकडाऊन होते, पूर्ण २१ दिवसासाठी! भारतासारख्या देशात, जिथे सामाजिक दृष्ट्या नेहमी लोक मिसळलेलेच असतात अशा ठिकाणी हे सारे कठीणच होऊन बसते. केंद्र व राज्य सरकारला बळाचा वापर करावा लागतो. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था यात कोलमडण्याची शक्यता आहे. समाजाच्या मानसिकतेत मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. थोडक्यात काय तर वेगाने प्रगतीकडे चाललेला देश रुळावरून घसरणार हे स्पष्टच झालं!

पण दुसरीकडे एक रहस्यमय गोष्ट घडलेली आहे. ज्या देशात सगळयाच सुविधांची वानवा आहे, अंदाधुंदी आहे, ज्या राष्ट्राने आर्थिक परिस्थितीमुळे लॉकडाऊन करण्यास पण असमर्थता दाखवली, त्या पाकिस्तानमध्ये हि साथ खरं तर वाऱ्यासारखी पसरली पाहिजे होती. साध्या ताडपत्रीची स्वच्छता गृहे, त्याचे तंबूपर्यन्त येणारे पाणी, उखडलेले तंबू, सामाजिक जाणिवेचे कसलेच भान नसलेली जनता हे सगळे नकारार्थी घटक असतानाही तिथे मात्र ही साथ अचानक आटोक्यात आलेली दिसते.

चीन आणि पाकिस्तानमध्ये साथ आटोक्यात आली असता, ती इटली, स्पेनमध्ये जीवघेणे थैमान घालते. भारतात हाय अलर्ट लागतो. अमेरिका कोलमडते. इतर अनेक देश प्रभावित होतात.

आणि इथंच मग समोर येतो चीनचा हिडीस चेहरा! गडगडलेल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजारावर कंपन्यावर चीन कब्जा करतो.  संकटात आलेला देश, स्पेन, ४३२ मिलियन युरोच्या वैद्यकीय सामानाची खरेदी चीनकडून करण्यास मजबुर होतो. उपाय आपल्या हाती ठेवत धंदा करण्याची हि सुरुवात आहे. आपणच जगावर पेरलेल्या संकटातून तो आर्थिक व्यवहारांची संधी मिळवणार. प्रचंड नफा कमावणार. तसेही वुहानचे थैमान हा हिशोबी स्टंट होता. भीतीच्या धंद्याची ती जाहिरात होती. बाकीच्या देशातील जनतेच्या आयुष्याशी खेळत त्यांचा विकासदर पार रसातळाला न्यायचा आणि आपली रेषा वर नेतानाच इतरांची रेषा पुसायची असा राक्षसी डाव हरामखोर चीनने साधला आहे.

यातून भविष्यात काय उगवणार हे माहीत नाही. पण जे पेरावे तेच उगवते हाच नियम आहे. तिसरे महायुद्ध जैविक शस्त्र वापरून चीनने सुरु केलेलेच आहे. महासत्ता होण्याच्या राक्षसी इच्छेने सगळ्या नितिनियमांची राख करत, मानवी आयुष्याशी खेळत हि सुरुवात झाली आहे. अनेक राष्ट्रांना याचा त्रास होणार आहे. या परिस्थितीचा फायदा घेत तैवान, दक्षिण कोरिया या शत्रूराष्ट्रांना चिरडण्याचा डाव तर चीन खेळणारच!

आता प्रश्न आहे की या अचानक हल्ल्यात कोलमडलेली भारत, अमेरिकेसह अन्य राष्ट्रे कधी व कशी उठून उभी राहणार आहेत! पूर्वीच सांगितल्याप्रमाणे पेरलेले तर उगवणारच.. फक्त कधी, कुठे आणि कसे हे प्रश्न आज तरी काळाच्या उदरात आहेत! चीनच्या धंद्याची किंमत कोणाला किती मोजावी लागेल आणि चीनला या धंद्याची किंमत कशी मोजावी लागेल, यावरच नव्या युद्धपर्वाची गणिते असणार आहेत.

Bastard China is enemy to all developed countries
list of countries against china

sinophobia mean in english

asiaphobia

sinophobia pronunciation

chinese immigrants during the 19th century were unable to become american citizens because

chinese in usa

anti chinese coronavirus

Page navigation

No comments:

Post a Comment