Poem on Women's Strength in Marathi
स्त्री शक्ती
एकविसाव्या शतकात
स्त्रीच्या उमलल्या आहेत आशा
आपल्या हक्कांसाठी ती
शोधत आहे नव दिशा
आपल्या गुणांना जपत
समाजात मिळवला मान
भक्कमपणे उभ राहत
जपलं समाजभान
अभिव्यक्तीची स्वतंत्रता
मांडते ती ठामपणे
घराच्या संरक्षण कवाचातून
बाहेर पडली ती निर्भयपणे
स्त्रीच स्त्रीचा शत्रू
हा कलंक टाकला पुसून
सासू_ सून या नात्याचा
सुंदर गोफ गुं फुन
स्त्री शक्तीचा नारा घेऊन
ती चालली आहे नव्या जगात
अवकाशात भरारी मारून
भेट प्रत्येक रुपात
सौ.रिचा राजेश गांधी
महाड_रायगड
stri jivan marathi kavita
women's empowerment in marathi
quotes on women's life in marathi
poem on women's strength in hindi
poem on youth empowerment in hindi
poem on women's beauty in hindi
stri kavita
savitrichi lek tu
poems for mom from daughter in marathi
poem for father from daughter in marathi
womens day poem in gujarati
marathi charoli on life partner
small poem on brother in marathi
marathi kavita navra bayko
marathi prem kavita tyachyasathi
marathi kavita on marriage life
aai shayari photo
proud to be a woman poem in hindi
respect a woman poem in hindi
hindi poems on nari shakti
poem on men's day in hindi
poem on womens day in urdu
poem on womens day in english
women's day quotes in marathi
एकविसाव्या शतकात
स्त्रीच्या उमलल्या आहेत आशा
आपल्या हक्कांसाठी ती
शोधत आहे नव दिशा
आपल्या गुणांना जपत
समाजात मिळवला मान
भक्कमपणे उभ राहत
जपलं समाजभान
अभिव्यक्तीची स्वतंत्रता
मांडते ती ठामपणे
घराच्या संरक्षण कवाचातून
बाहेर पडली ती निर्भयपणे
स्त्रीच स्त्रीचा शत्रू
हा कलंक टाकला पुसून
सासू_ सून या नात्याचा
सुंदर गोफ गुं फुन
स्त्री शक्तीचा नारा घेऊन
ती चालली आहे नव्या जगात
अवकाशात भरारी मारून
भेट प्रत्येक रुपात
सौ.रिचा राजेश गांधी
महाड_रायगड
खास महिला दिनानिमत्ताने केलेली कविता
====================
श्रद्धा म्हण वा परंपरा म्हण
सावित्रीचा वसा खरा म्हण
समर्पित जी मनापासूनी
तू प्रेमाचा..तिला झर म्हण
कशीही असो..दिसायला पण
स्वर्ग सुंदरी अप्सरा म्हण
धुंद मोगरा जीवनात
तू आवडतो मज हा नखरा म्हण
घरटे सारे उजळवणारा
कोहिनूर तू एक हीरा म्हण
सौ. दिपाली कुलकर्णी
सावित्रीचा वसा खरा म्हण
समर्पित जी मनापासूनी
तू प्रेमाचा..तिला झर म्हण
कशीही असो..दिसायला पण
स्वर्ग सुंदरी अप्सरा म्हण
धुंद मोगरा जीवनात
तू आवडतो मज हा नखरा म्हण
घरटे सारे उजळवणारा
कोहिनूर तू एक हीरा म्हण
सौ. दिपाली कुलकर्णी
=====================
नवरात्री साठी शक्ती नामस्मरण:-
तूच पार्वती,महासती तू श्रीरामवरदायिनी
तूच माया महाशक्ती तूच माता
तुळजाभवानी
तूच गौरी माता रेणूका तूच विंध्याचलवासिनी
तूच दुर्गा,चंडिका तू,तूच दुष्टसंहारिणी
तूच लक्ष्मी वैष्णवदेवी तूच प्रगट नारायणी
तूच अंबा,माता जगदंबा तूच करवीरवासिनी
तूच शक्ती,महाकाली तूच माता कात्यायनी
तूच चामुंडा,आदिशक्ती तूच भक्तदुखःनिवारिणी
तूच अंबिका,वज्रेश्वरी तूच आई जिवदानी
तूच शारदा देवी सरस्वती तूच विद्यावरदायिनी
तूच वैखरी,अनसुया तूच त्रिदेव दत्त जननी
तूच रुक्मिणी,महामाया तू,तूच मंगलकारिणी
तूच गायत्री शाकंबरी तू तूच भवसंकटहरिणी
तूच विद्युल्लता शिवनेत्रीची तूच शिववरदायिनी
तूच रति मदनाची तूच सौन्दर्यमोहिनी
तूच सावित्री सीता तू रामहृदयवासिनी
तूच अहिल्या,द्रौपदी तू श्रीकृष्ण धर्मभगिनी
तूच प्रतिभा मानवाची तूच मुक्ती वरदायिनी
रचना:-
विद्याधर वैशंपायन,कल्याण
तूच पार्वती,महासती तू श्रीरामवरदायिनी
तूच माया महाशक्ती तूच माता
तुळजाभवानी
तूच गौरी माता रेणूका तूच विंध्याचलवासिनी
तूच दुर्गा,चंडिका तू,तूच दुष्टसंहारिणी
तूच लक्ष्मी वैष्णवदेवी तूच प्रगट नारायणी
तूच अंबा,माता जगदंबा तूच करवीरवासिनी
तूच शक्ती,महाकाली तूच माता कात्यायनी
तूच चामुंडा,आदिशक्ती तूच भक्तदुखःनिवारिणी
तूच अंबिका,वज्रेश्वरी तूच आई जिवदानी
तूच शारदा देवी सरस्वती तूच विद्यावरदायिनी
तूच वैखरी,अनसुया तूच त्रिदेव दत्त जननी
तूच रुक्मिणी,महामाया तू,तूच मंगलकारिणी
तूच गायत्री शाकंबरी तू तूच भवसंकटहरिणी
तूच विद्युल्लता शिवनेत्रीची तूच शिववरदायिनी
तूच रति मदनाची तूच सौन्दर्यमोहिनी
तूच सावित्री सीता तू रामहृदयवासिनी
तूच अहिल्या,द्रौपदी तू श्रीकृष्ण धर्मभगिनी
तूच प्रतिभा मानवाची तूच मुक्ती वरदायिनी
रचना:-
विद्याधर वैशंपायन,कल्याण
==================
स्त्री...
तुझ्या शक्तीला सलाम
तुझ्या कर्तुत्वाला सलाम
तुझ्या धेर्याला सलाम
कितीही लढलीस
कितीही पडलीस
कितीही सोसलंस
तरी तुच तुला सावरलंस
नाती सांभाळुन पिढी जपणारी तु
नोकरी सांभाळुन घर जपणारी तु
घर सांभाळुन घर चालवणार्याला जपणारी तू
प्रत्येक पिढीला एक आदर्श देणारी तु
स्त्री..
तुझ्या जन्माला सलीम
तुझ्या कार्याला सलाम
- प्रतिभा येवले
तुझ्या शक्तीला सलाम
तुझ्या कर्तुत्वाला सलाम
तुझ्या धेर्याला सलाम
कितीही लढलीस
कितीही पडलीस
कितीही सोसलंस
तरी तुच तुला सावरलंस
नाती सांभाळुन पिढी जपणारी तु
नोकरी सांभाळुन घर जपणारी तु
घर सांभाळुन घर चालवणार्याला जपणारी तू
प्रत्येक पिढीला एक आदर्श देणारी तु
स्त्री..
तुझ्या जन्माला सलीम
तुझ्या कार्याला सलाम
- प्रतिभा येवले
=================
जी नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते,
दिसत नाही कधी कुणाला
मात्र नेहमी आपणासोबत असते,
प्रत्येक नात्यात कुशल असते
कुटुंबाचा आधारस्तंभ असते..
मानव जातीतील अमूल्य देणगी असते
ती एकमेव स्त्री असते
.==================
दिसत नाही कधी कुणाला
मात्र नेहमी आपणासोबत असते,
प्रत्येक नात्यात कुशल असते
कुटुंबाचा आधारस्तंभ असते..
मानव जातीतील अमूल्य देणगी असते
ती एकमेव स्त्री असते
.==================
stri jivan marathi kavita
women's empowerment in marathi
quotes on women's life in marathi
poem on women's strength in hindi
poem on youth empowerment in hindi
poem on women's beauty in hindi
stri kavita
savitrichi lek tu
poems for mom from daughter in marathi
poem for father from daughter in marathi
womens day poem in gujarati
marathi charoli on life partner
small poem on brother in marathi
marathi kavita navra bayko
marathi prem kavita tyachyasathi
marathi kavita on marriage life
aai shayari photo
proud to be a woman poem in hindi
respect a woman poem in hindi
hindi poems on nari shakti
poem on men's day in hindi
poem on womens day in urdu
poem on womens day in english
women's day quotes in marathi
No comments:
Post a Comment