इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
इच्छा = आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा
ईश्वर = देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
उठावाची = उठायची
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
ऋषी = तपस्वी, मुनी, साधू, तापस
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब,
▪️निफड - गरज, जरूरी, लकडा
▪️निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
▪️निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
▪️पगत - भोजन, रांग, ओळ
▪️पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
▪️पान - पर्ण, पत्र, दल
▪️परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
▪️परभात - उषा, पहाट, प्रात:काल
▪️पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
▪️पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
▪️पष्प - कुसुम, सुमन, फूल
▪️पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
▪️परताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
▪️पुरुष - मर्द, नर, मनुष्य
▪️पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
▪️परातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
▪️परख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
▪️पाय - चरण, पाऊल, पद
▪️पोपट - शुक, रावा, राघू, कीर
▪️परौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
▪️परवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
▪️फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
▪️फट - चीर, खाच, भेग
▪️फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
▪️फरक - अंतर, भेद
१] गाय = गोमाता,धेनू,नंदिनी
२] घोडा = अश्व,हय,वारू,तुरग
३] चंद्र = शशी,सुधाकर,शशांक,सोम,इंदू,विधू,रजनीनाथ
४] चांदणी = ज्योत्स्ना,कौमुदी
५] आकाश = नभ,अंबर,
आभाळ,गगन,व्योम,ख
६] अरण्य = वन,रान,कानन,विपिन
७] अग्नी = विस्तव,अनल,पावक,वैश्वानर
८] अंधार = काळोख,तम, तिमिर
९] अनाथ = पोरका,निराधार
१०] कपाळ = भाल,ललाट
११] अमृत = सुधा,संजीवनी
१२] कमळ = पंकज,राजीव,सरोज,कुमुद,अंबुज
१३] कावळा = काक,वायस
१४] गरूड = खगेंद्र,वैनतेय, द्विजराज
१५] घर = गृह,धाम,सदन, निकेतन
१६ ] चेहरा = मुख,वदन, आनन
१७] कान = कर्ण, श्रोत्र
१८] अत्याचार = जुलूम,अन्याय
१९] तुरूंग = कारागृह, बंदिशाळा,कैदखाना
२०] उणीव = कमतरता, न्यूनता,न्यून
२१] आनंद = हर्ष,मोद,आमोद,प्रमोद
झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
झगडा - कलह, भांडण, तंटा
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
टूक - कुशलता, युक्ती, टक
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
ठाम - पक्का, कायम, दृढ
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
डोके - माथा, मस्तक, शिर
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
डगर - उतरण, टेकडी, ढळ
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
ढग - घन, जलद, मेघ, नीरद
ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
ढोल - नगारा, डंका, पडघम
तक्रार - वाद, भांडण, हरकत
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश
परिश्रम = कष्ट, मेहनत
पती = नवरा, वर
पत्र = टपाल
पहाट = उषा
परीक्षा = कसोटी
पर्वा = चिंता, काळजी
पर्वत = डोंगर, गिरी, अचल
पक्षी = पाखरू, खग, विहंग
प्रकाश = उजेड
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रवासी = वाटसरू
प्रजा = लोक
प्रत - नक्कल
प्रदेश = प्रांत
प्रवास = यात्रा
प्राण = जीव
1)अही - साप, फणी, भुजंग, व्याळ, उरग,पन्नग, सर्प
2) उतारू - प्रवासी, यात्रेकरू, यात्रिक
3) ईश्वर - सूर, अमर, निर्जर, विबुध, अज, प्रभू, अलख, ईश, देव, परमेश्वर, आनंदघन, अलक्ष
4) आरसा - ऐना, आदर्श, मुकुर, दर्पण
5) आहार - खाणे, खाद्य, अन्न, जेमन, जेवण, भोजन
एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य
ओज - तेज, पाणी, बळ
ओढ - कल, ताण, आकर्षण
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध
ओळख - माहिती, जामीन, परिचय
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, माधव
कपाळ - ललाट, भाल, निढळ
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
काक - कावळा, वायस, एकाक्ष
किरण - रश्मी, कर, अंशू
काळोख - तिमिर, अंधार, तम
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा
करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक
खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड, खट
काही समानार्थी म्हणी
आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
खाण तशी माती - बाप तसा बेटा
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
No comments:
Post a Comment